झोपडपट्टी ते इतर, मंत्रिमंडळ बैठकीत सर्वात मोठे 9 निर्णय, राज्याचा चेहरा बदलणार! Maharashtra Cabinet Meeting Decision Today
Maharashtra Cabinet Meeting Decision Today : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्य सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विशेष म्हणजे या बैठकीत दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. यातील पहिला निर्णय हा तुकडा बंदीबाबत आहेत. या निर्णयानुसार तुकडा बंदी अधिनियमात सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे आता महाराष्ट्रातील छोट्या प्लॉट … Read more