“शेवटी मरण देणारा देव…”, सिंहाने केला झेब्र्यावर क्रूर हल्ला; VIDEO पाहून येईल अंगावर काटा.Viral Video
Viral Video: जगातील कुठलाही सजीव असो, प्रत्येक जण आपली भूक भागविण्यासाठी संघर्ष करीत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतो. त्याचप्रमाणे हिंस्र प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी जंगलातील प्राण्यांवर हल्ला करून आपली भूक भागवतात. हिंस्र प्राण्यांना ज्याप्रमाणे आपली भूक भागवणं गरजेचं असतं, त्याचप्रमाणे ज्या प्राण्याचा जीव धोक्यात असतो, … Read more