मोठी बातमी 29 शहरांमध्ये 15 जानेवारीला सुट्टी जाहीर, संपूर्ण यादी पहा! Maharashtra Election Holiday List Announcement
Maharashtra Election Holiday List Announcement:महाराष्ट्र सरकारने 15 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. ही सुट्टी सरकारी कार्यालयांसह बँका आणि खासगी आस्थापनांनाही लागू असेल जेणेकरून प्रत्येक मतदाराला आपला हक्क बजावता येईल. सामान्य प्रशासन विभागाने 6 जानेवारी, 2026 रोजी यासंदर्भातील अधिकृत अधिसूचना (Gazette) प्रसिद्ध केली. ही सुट्टी परक्राम्य संलेख अधिनियम, … Read more