एसटीमध्ये प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15 टक्के सूट! एसटी महामंडळाचा मोठा निर्णय MSRTC Advance Ticket Booking

Add a heading 20250630 185612 0000

MSRTC Advance Ticket Booking:एसटीच्या लांब व मध्यम पल्ल्याच्या (150 कि.मी. पेक्षा जास्त) प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या पूर्ण तिकीट धारी (सवलतधारक प्रवासी वगळून) प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. ही योजना दिवाळी व उन्हाळी सुट्टीचा गर्दीचा हंगाम वगळता वर्षभर सुरू राहणार आहे. या योजनेची सुरुवात जुलैपासून करण्यात येत आहे. तरी प्रवाशांनी याचा लाभ … Read more

म्हणून कुणालाच कमी समजू नका”, वाघाने हल्ला करताच अस्वलाने टाकला डाव, शेवटी कोण पडलं कुणावर भारी? पाहा VIDEO | Tiger vs Bear Viral Video

Add a heading 20250630 163026 0000

Tiger vs Bear Viral Video: वाघ हा किती खतरनाक शिकारी आहे हे काही वेगळं सांगायला नको. एका फटक्यात तो समोरच्या प्राण्याचा फडशा पाडतो. त्यामुळे वाघाची एण्ट्री होताच मोठमोठे शिकारीसुद्धा जंगलात दडून बसतात. वाघाच्या जबड्यात एखादा प्राणी अडकला की, मग खुद्द यमराजदेखील त्याला वाचवू शकत नाही, असं म्हटलं जातं. परंतु, याच वाघाशी एका अस्वलानं पंगा घेतला … Read more

PMPML bharti 2025 : पुणे महानगर परिवहन महामंडळात चालक पदाची भरती, निवड थेट मुलाखतीद्वारे

पुणे महानगर परिवहन महामंडळात चालक पदाची भरती निवड थेट मुलाखतीद्वारे 20250623 134614 0000

PMPML Bharti 2025 अंतर्गत पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) मार्फत कंत्राटी वाहक चालक पदासाठी भरती होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही नोकरी पुणे (हडपसर डेपो) येथे आहे. पदाची माहिती पदाचे नाव : कंत्राटी वाहक चालक (Contract Driver) शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान SSC (10वी) किंवा HSC (12वी) उत्तीर्ण … Read more

नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या, संभाव्य वेतनश्रेणी ! 8th Pay Commission Scale

20250630 115344

8th Pay Commission Scale:आठवा वेतन आयोगानुसार महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांचे संभाव्य वेतनश्रेण्या कशा असतील याबाबत संभाव्य वेतनश्रेणी तक्ता खालीलप्रमाणे नमुद करण्यात आलेला आहे . सरकारी कर्मचाऱ्यांना दि.01.01.2026 पासुन नविन वेतन आयोग लागू केला जाणार आहे . यांमध्ये केंद्रीय कर्मचारी युनियन मार्फत करण्यात आलेल्या मागणीनुसार किमान 02.00 पट फिटमेंट फॅक्टर प्रमाणे सुधारित वेतनश्रेणी लागु करण्याचे निर्देश देण्यात … Read more

पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी! १५ नव्हे १२ वर्षांतच मिळणार पूर्ण पेन्शन, केंद्र सरकार कडून नियमात बदल? 8th Pay Commission

Add a heading 20250630 110631 0000

8th Pay Commission :केंद्र सरकारमध्ये सेवा केलेल्या लाखो पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. आठव्या वेतन आयोगांतर्गत ‘कम्युटेड पेन्शन’ पुन्हा सुरू करण्याचा कालावधी १५ वर्षांवरून १२ वर्षांपर्यंत कमी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे, आणि सरकार याबाबत सकारात्मक आहे. कम्युटेड पेन्शन म्हणजे काय?जेव्हा एखादा सरकारी कर्मचारी निवृत्त होतो, तेव्हा त्याला त्याच्या पेन्शनचा काही भाग … Read more

मोठी बातमी : घरकुल योजनेची नवीन यादी जाहीर Gharkul Yojana Scheme

Untitled design 20250628 130525 0000

Gharkul Yojana Scheme : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना असून ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांना स्वतःचे पक्के घर उपलब्ध करून देण्याचा या योजनेचा उद्देश आहे. केंद्र व राज्य सरकार यांच्या सहकार्याने ही योजना राबवली जाते. योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील गरीब कुटुंबांना निवासासाठी सुरक्षित आणि टिकाऊ घरे बांधून देणे. झोपडपट्टी … Read more

आपल्या नावावर किती सिमकार्ड आहेत ? चेका करा व आपण घेतले तुमच्या नावावर किती SIM कार्ड ? चेक करा आणि खोटे नंबर बंद करा | Sanchar Saathi App Check SIM Card

Add a heading 20250630 085455 0000

तुमच्या नावावर किती SIM कार्ड ? चेक करा आणि खोटे नंबर बंद करा | Sanchar Saathi App Check SIM Card आपल्या नावावर किती सिमकार्ड रजिस्टर्ड आहेत , जर आपल्या वापरातील सिमकार्ड नसेल तर दुरसंचार विभाग मार्फत लाँच करण्यात आलेल्या ॲप्सच्या माध्यमातुन सदर सिमकार्ड बंद करु शकता. संचार साथी : भारतीय दुरसंचार विभाग मार्फत संचार साथी … Read more

10वी पास उमेदवारांसाठी 1850 जागांसाठी मोठी भरती! Heavy Vehicles Factory Recruitment

HVF जूनियर टेक्निशियन भरती 2025 – 1850 पदांसाठी मोठी संधी 20250627 224224 0000

हेवी व्हेईकल्स फॅक्टरी (HVF) मार्फत ज्युनिअर टेक्निशियन या पदांसाठी एकूण 1850 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी ITI उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती ही करारावर आधारित असेल. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 18 जुलै 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरावा. शैक्षणिक पात्रता उमेदवाराने NAC/NTC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे. … Read more

अरबी समुद्रात चक्राकार वारे, जोरदार पावसाचा अलर्ट, राज्यात वादळी पावसाची शक्यता ! संपूर्ण हवामान अंदाज पहा IMD weather Update Today

Add a heading 20250630 065536 0000

IMD weather Update Today:गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील विविध भागात पावसाला पोषक वातावरण आहे. तळ कोकणासह किनारपट्टी भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय असल्याने पाच दिवस किनारपट्टी भागात तुफान पावसाची शक्‍यता आहे. पुढील दोन दिवस पावसाचा … Read more

SBI, HDFC आणि PNB बँकांच्या ग्राहकांना आता किमान एवढी रक्कम शिल्लक ठेवावी लागणार, जाणून घ्या नवीन नियम Minimum balance limit

Add a heading 20250630 001047 0000

Minimum balance limit: बँक खाते चालू ठेवण्यासाठी, त्यात किमान शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. प्रत्येक बँकेने स्वतःची मर्यादा निश्चित केली आहे. जर तुम्ही एसबीआय, एचडीएफसी आणि पीएनबी बँकेचे ग्राहक असाल (बँक खात्यात किमान शिल्लक), तर तुम्हाला तुमच्या बँक खात्यात किती किमान शिल्लक ठेवावी लागेल हे देखील माहित असले पाहिजे. सर्व खातेधारक त्यांचे पैसे बँक खात्यात ठेवतात. … Read more