बँक ऑफ महाराष्ट्र 30 लाख रुपयांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे, ऑनलाइन अर्ज कसा करावा…….! Bank of Maharashtra Personal Loan
Bank of Maharashtra Personal Loan : बँक ऑफ महाराष्ट्र ही भारतातील एक सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे. ही बँक पात्र ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी ₹30 लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज देत आहे. हे कर्ज कोणत्याही विशिष्ट कारणासाठी वापरता येते – जसे की शिक्षण, लग्न, वैद्यकीय खर्च, प्रवास, घराचे नूतनीकरण इत्यादी. कर्जाची रक्कम व कालावधी किमान रक्कम: ₹50,000 … Read more