सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025 ऑनलाईन पद्धतीने अशी करा कागदपत्रे अपलोड.Solar Powered Knapsack Spray Pump 2025
Solar Powered Knapsack Spray Pump 2025: सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप 2025 यासाठी शासनाकडून अनुदान दिले जाते. अनेक शेतकरी बांधवानी यासाठी महाडीबीटी या वेबपोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर केलेला आहे. आता अनेकांना त्यांची या घटकासाठी निवड झाल्याचे संदेश येणे सुरु झाले आहेत. सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप शेतीसाठी खूपच उपयोगी असून शेतातील पिकांवर औषध फवारणी करण्यासही याचा मोठ्या … Read more