राज्य कर्मचाऱ्यांच्या “नियुक्ती ते सेवानिवृत्ती” प्रणाली विकसित करणेबाबत शुद्धीपत्रक निर्गमित दि.25.06.2025 | Government Circular regarding “Appointment to Retirement” of State Employees
Government Circular regarding “Appointment to Retirement” of State Employees:नियुक्ती ते सेवानिवृत्ती” (e-HRMS) ही प्रणाली विकसित करण्यासाठी National Informatics Centre Services Incorporation (NICSI) या संस्थेस निधी वितरीत करणेबाबत. शुध्दीपत्रक :संदर्भाधीन शासन निर्णयातील परिच्छेद १ मध्ये पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे :- “नियुक्ती ते सेवानिवृत्तीपर्यंतच्या” सेवा प्रदान करण्याकरीता ई गव्हर्नस प्रकल्पातंर्गत मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली (eHRMS) विकसित … Read more