अन्यथा मान्यता होणार रद्द`,दहावी-बारावीच्या परीक्षांआधी बोर्डाचा मोठा निर्णय; दिली 15 दिवसांची मुदत! SSC HSC Exam
SSC HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदाच्या दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केलंय. यानुसार बारावीची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 दरम्यान, तर दहावीची 20 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026 पर्यंत होणार आहे. या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर बोर्डाने सर्व केंद्रांची कसून तपासणी करण्याचा निर्णय घेतलाय. 30 ऑक्टोबर 2025 … Read more