२५ लाख ते ६० लाख… गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी ‘हा’ कालावधी निवडा.Home Loan EMI
Home Loan EMI : स्वतःच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येकासाठी गृहकर्ज घेणे हा एक महत्त्वाचा निर्णय असतो. कर्जाची रक्कम मोठी असल्याने, महिन्याला भरायचा ईएमआय किती असेल, हे आधीच जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे तुम्ही तुमच्या आर्थिक नियोजनावर नियंत्रण ठेवू शकता. बँका आणि वित्तीय संस्था वेगवेगळ्या कालावधीसाठी कर्ज देतात. तुमचा ईएमआय तुम्ही निवडलेला कालावधी (उदा. २०, २५ किंवा ३० … Read more