लाडकी बहीण, या महिलांचे हप्ते बंद झाले,या कुटुंबातील महिलांना हप्ता मिळणार नाही! शासन निर्णय पहा| Ladki Bahin hafta band

Ladki Bahin hafta band:राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्याबाबत महिला व बाल विकास विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास दि.२८.०६.२०२४ रोजीच्या मा. मंत्रीमंडळ बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास शासन निर्णय दि.२८.०६.२०२४ अन्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयामधील नमूद काही निकषांमध्ये सुधारणा करण्याची बाब, तसेच सदर जिल्हास्तर समितीमध्ये सुधारणा करण्याची बाब विचाराधीन होती. त्यानुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” या योजनेबाबत चर्चा करण्यासाठी दि.०२.०७.२०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीमध्ये “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” या योजनेच्या दि.२८.०६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयामध्ये अंशतः सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा

 

पहिला शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

नवीन शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment