गॅसच्या तुटवड्यानंतर सर्वसामान्यांना मोठा झटका; आता खाद्यतेलही महागलं, नवीन दर पहा Edible Oil Prices Hike

image search 1773162794208

Edible Oil Prices Hike: पश्चिम आशियातील सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता भारतातील लोकांच्या दैनंदिन आयुष्यावर होऊ लागला आहे. या संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, वाहतूक आणि पुरवठा साखळीवर परिणाम होत असून त्याचा थेट परिणाम खाद्यतेलांच्या किमतींवर झाला आहे. गेल्या आठवड्यात बाजारात सर्व प्रकारच्या खाद्यतेलांच्या दरात प्रति किलो सुमारे 10 रुपयांची वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. भारतामध्ये तेलबियांचे … Read more

Land Survey: लवकरच राज्यात खासगी भूमापन संस्थांद्वारे मोजणी सुरु; १५ दिवसात प्रक्रिया पूर्ण होणार : चंद्रशेखर बावनकुळे

image search 1773163297539

Land Survey In Maharashtra: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रात पुढच्या दोन वर्षात १५ दिवसात जमिनीची मोजणी झाली पाहिजे अशी तरतूद करणार आहोत. पहिल्यांदा मोजणी नंतर रजिस्ट्रेशन केले जाईल यादृष्टीने आमच्या सरकारची वाटचाल सुरू आहे. लवकरच राज्यात खासगी भूमापन संस्थेद्वारे मोजणी सुरू करत आहोत अशी माहिती दिली. बावनकुळे हे आमदार श्वेता महाले यांच्या प्रश्नावर उत्तर … Read more

पीएम किसान लाभार्थ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी; ‘ह्या’ निकषांत बसत नसल्यास मिळणार नाही हप्ता.PM Kisan Insttalment Update

Add a heading 20260310 173050 0000

PM Kisan Insttalment Update:पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेणारे आणि अ‍ॅग्रीस्टॅक अर्थात शेतकरी ओळख क्रमांक योजनेत नावनोंदणी न केलेले सुमारे ६१ हजार शेतकरी असून, ते आता जिल्हा प्रशासनाच्या रडारवर आले आहेत. या शेतकऱ्यांची घरोघरी जाऊन पडताळणी करण्यात येणार असून, पीएम किसानच्या योजनेच्या निकषांत बसत नसल्यास त्यांचा लाभ बंद करावा. असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र हुडी … Read more

पोलीस भरती लेखी परीक्षा 15 मार्च 2026 रोजी..◾️पोलीस भरती काहींचे लेखी परीक्षा हॉल तिकीट आलेले आहेत चेक करून घ्या. Maharashtra Police Recruitment Hall Ticket 2026

image search 1773142646222

Maharashtra Police Recruitment Hall Ticket 2026:उपरोक्त विषयास अनुसरुन या कार्यालयाचे संदर्भाधिन पत्राचे अनुषंगाने सन २०२४-२५ पोलीस शिपाई या पदाच्या भरतीमधील खालील नमूद घटकांची शारीरिक चाचणी संपन्न झाल्याने अशा घटकांनी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा ही दिनांक १४.०३.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता घेण्याबाबत कळविण्यात आले होते. तथापि, सर्व संबंधित घटकांमध्ये परीक्षा केंद्र दिनांक १५.०३.२०२६ … Read more

‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले? Ladki Bahin Loan Yojana 2026

image search 1773117764854

Ladki Bahin Loan: ‘लाडक्या बहिणीं’ना व्यवसायासाठी मिळणार बिनव्याजी कर्ज, देवेंद्र फडणवीसांनी मास्टरप्लॅन सांगितला; नेमकं काय म्हणाले? Ladki Bahin Yojana: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेला इतर शासकीय योजनांशी जोडण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला अधिक बळ देण्यासाठी राज्य सरकारने ‘लाडकी बहीण’ योजनेला (Ladki Bahin Yojana) इतर शासकीय योजनांशी … Read more

सरसकट कर्जमाफी जाहीर; सर्व जिल्ह्यांची गावानुसार यादी पहा.Farmer Loan Waiver List 2026

image search 1773048374106

Farmer Loan Waiver List 2026:संपूर्ण राज्यभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि सु सुखदायक बातमी आहे! राज्य सरकारने जाहीर केलेल्या ऐतिहासिक कर्जमाफीमुळे अनेक शेतकरी कुटुंबांचा सातबारा आता कोरा होणार असल्याची माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात येत आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात झालेल्या या घोषणेमुळे आर्थिक संकटात असलेल्या बळीराजाला मोठा आधार मिळालेला आहे. मात्र, या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी … Read more

New LPG Booking Update : गॅस ग्राहकांसाठी मोठे अपडेट ! सिलिंडर बुकिंगच्या नियमात बदल; आता दोन रिफिलमध्ये ‘इतक्या’ दिवसांचे अंतर अनिवार्य

image search 1773078208327

New LPG Booking Update:इस्रायल आणि इराण यांच्यातील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट तुमच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ (New LPG Booking Update) आणि पुरवठा साखळीवर होणारा परिणाम लक्षात घेता, केंद्र सरकारने एलपीजी (LPG) सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. घरगुती गॅसचा गैरवापर रोखण्यासाठी आणि साठेबाजीला चाप लावण्यासाठी … Read more

Petrol, Diesel New Rate : मोठी बातमी! युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका उडाला, पेट्रोल, डिझेलच्या दराबाबत सरकारचा सर्वात मोठा निर्णय

image search 1773076410761

Petrol, Diesel New Rate:युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला आहे. मध्य पूर्वेत तणाव निर्माण झाल्यानं जगातील अनेक देशांमध्ये गंभीर स्वरुपाची इंधन टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरू असल्यामुळे आता कच्चे तेल महाग होण्याची शक्यता आहे. दरम्यान कच्चे तेल महागल्यास पेट्रोल-डिझेलचे दर देखील वाढणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात … Read more

Gairan Land : मनपा-नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टरवरील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवले, कोट्यवधींची जमीन सार्वजनिक वापरासाठी मोकळी

8c858cd3455ba7019b31bc25abf704c8177306747451993 original

Gairan Land: महाराष्ट्र विधानसभेत जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक मंजूर करण्यात आलं आहे. त्यामुळे आता महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रातील हजारो हेक्टर गायरान जमीन सार्वजनिक कामांसाठी वापरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मांडलेले महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र विधानसभेत जमीन वापरासंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला … Read more

भरकार्यक्रमात ‘चोली के पीछे क्या है’ गाण्यावर महिलेने केला असा डान्स की VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कसली नाचलीस”Girl Woman Viral Dance Video

Add a heading 20260309 180618 0000

Girl Woman Viral Dance Video: नुकत्याच काही दिवसांपूर्वी धुलिवंदन पार पडलं. धुलिवंदनानिमित्त अनेकांचे मित्रपरिवारासोबत रंग खेळतानाचे, गाणी म्हणतानाचे आणि ठेका धरून नाचतानाचे असंख्य व्हिडीओ दररोज व्हायरल होत असतात. अशाच एका व्हिडीओने सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून आहे. ज्याच एक महिला धुलिवंदनाच्या कार्यक्रमाममध्ये जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होताना … Read more