महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 792 पदांची भरती ! ऑनलाइन अर्ज लगेच करा MPSC Group B Recruitment 2025
MPSC Group B Recruitment 2025:नमस्कार मित्रांनो राज्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी करत असलेल्या तरुण आणि तरुणीसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत नुकताच निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत देखील विविध पदांच्या भरती जाहिराती सध्या प्रसिद्ध केल्या जात आहेत. नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत पशुसंवर्धन खात्यात देखील मेगा भरती आयोजित केली आहे व … Read more