मोठी बातमी झाली घोषणा..! आठवा वेतन आयोग होणार लागू पगारात मोठी वाढ, अधिकारी, कर्मचारी खुश | 8th Pay Commission News
8th Pay Commission News:संसदेचा अधिवेशन सुरु असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. देशात १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे. आठवा वेतन लागू झाल्यानंतर संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि भत्ते वाढणार आहे. वेतन आयोगाचे उद्दिष्ट महागाई आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर कर्मचाऱ्यांचे … Read more