राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अंतिम वेतन प्रणापत्राच्या नमुन्यात सुधारणा ; GR निर्गमित दि.25.07.2025.Amendment in the final pay slip template
Amendment in the final pay slip template:महाराष्ट्र कोषागार नियम, १९६८ खंड-२मधील परिशिष्ट १२ सोबतच्या जोडपत्रान्वये विहित करण्यात आलेल्या अंतिम वेतन प्रमाणपत्राच्य नमुन्यात सुधारणा करणेबाबत……. (अ) राज्य शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांची वेतन देयके तयार करण्यासाठी व अधिकारी /कर्मचारी यांचा सेवाविषयक तपशील एकत्रित स्वरुपात उपलब्ध करण्यासाठी सेवार्थ ही शासनाची अधिकृत आज्ञावली उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक २ समोर … Read more