विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! NEET UG 2025 प्रवेशपत्र उद्यापासून उपलब्ध, येथे करा प्रवेश पत्र डाउनलोड;तयारीसाठी जाणून घ्या परीक्षा स्वरूप | NEET UG Hall Ticket 2025 Download
NEET UG Hall Ticket 2025 Download:नीट यूजी 2025 साठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय चाचणी एजन्सी (NTA) कडून आयोजित NEET UG 2025 परीक्षेचे प्रवेशपत्र 1 मे 2025 रोजी अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले जाईल. विद्यार्थी हे प्रवेशपत्र अधिकृत वेबसाईट neet.nta.nic.in वरून डाउनलोड करू शकतील. ही परीक्षा 4 मे 2025 रोजी दुपारी 2 ते संध्याकाळी … Read more