कृषी विभागात 529 पदांसाठी मोठी भरती! प्रयोगशाळा परिचर, ग्रंथालय परिचर व अन्य पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू Krushi University Recruitment 2025

Krushi University Recruitment 2025 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे गट-क संवर्गातील 529 हून अधिक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही भरती केवळ प्रकल्पबाधितांसाठी असून, संबंधित प्रकल्पासाठीच ही संधी मर्यादित आहे. 7वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक उत्कृष्ट संधी आहे ज्यामध्ये कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळू शकते.

भरतीची संपूर्ण माहिती

➤ एकूण पदे:

गट-क संवर्गातील 529 पेक्षा जास्त पदे

➤ वयोमर्यादा:

18 ते 43 वर्षे पर्यंत (शासकीय नियमानुसार सूट लागू)

➤ मासिक वेतन:

₹15,000 ते ₹47,600 पर्यंत

➤ अर्ज अंतिम तारीख:

21 जून 2025

📌 उपलब्ध पदे आणि शैक्षणिक पात्रता

 

IMG 20250613 161718

⚠️ महत्त्वाच्या सूचना

ही भरती केवळ अकोला येथील प्रकल्पबाधितांसाठीच आहे. इतर प्रकल्पांतील व्यक्तींनी अर्ज करू नये.

प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज व शुल्क आवश्यक आहे.

भरती प्रक्रियेत पुढील टप्पे असतील:

लेखी परीक्षा

व्यावसायिक कौशल्य चाचणी

शारीरिक क्षमता चाचणी

कागदपत्र पडताळणी

✅ अर्ज कसा कराल?

अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या – www.pdkv.ac.in

भरती विभागात संबंधित जाहिरात डाउनलोड करा

सर्व अटी आणि पात्रता काळजीपूर्वक वाचा

ऑनलाईन अर्ज सादर करा व आवश्यक कागदपत्रे जोडा

📄 अधिकृत जाहिरात आणि अर्ज लिंक

👉 PDF जाहिरात पाहा

👉 ऑनलाईन अर्ज करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment