10वी/ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी! महाराष्ट्र शासनाच्या विभागात 154 सरकारी जागांसाठी भरती DTP Maharashtra Recruitment 2025

DTP Maharashtra Recruitment 2025 : नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागामार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या तपशीलांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख:

20 जुलै 2025

एकूण जागा:

154 पदे

रिक्त पदांचे तपशील व शैक्षणिक पात्रता:

1. कनिष्ठ आरेखक (Group-C)

रिक्त जागा: 28

शैक्षणिक पात्रता:

किमान 10वी उत्तीर्ण

शासनमान्य संस्थेतून दोन वर्षांचा स्थापत्य/वास्तुशास्त्र आरेखन कोर्स किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य पात्रता

Auto-CAD किंवा Spatial Planning मधील GIS कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र

2. अनुरेखक (Group-C)

रिक्त जागा: 126

शैक्षणिक पात्रता:

किमान 10वी उत्तीर्ण

शासनमान्य संस्थेतून दोन वर्षांचा स्थापत्य/वास्तुशास्त्र आरेखन कोर्स किंवा ITI (Civil Draftsman) किंवा समतुल्य पात्रता

Auto-CAD किंवा Spatial Planning मधील GIS कोर्स उत्तीर्ण प्रमाणपत्र

वयोमर्यादा

सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे

मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक (EWS) / इतर राखीव प्रवर्ग: ५ वर्षांची सूट

पगार श्रेणी:

कनिष्ठ आरेखक: ₹25,500/- ते ₹81,100/-

अनुरेखक: ₹21,700/- ते ₹69,100/-

परीक्षा शुल्क:

खुला प्रवर्ग: ₹1000/-

मागासवर्गीय उमेदवार: ₹900/-

नोकरीचे ठिकाण:

महाराष्ट्रातील कोणतेही क्षेत्र

अर्ज करण्याची पद्धत:

फक्त ऑनलाईन पद्धतीने

लिखित परीक्षा:

परीक्षेबाबतची माहिती पुढील कालावधीत विभागाकडून अधिकृतपणे जाहीर केली जाईल.

महत्वाचे लिंक:

अधिकृत संकेतस्थळ: https://dtp.maharashtra.gov.in

कनिष्ठ आरेखक जाहिरात (PDF): इथे पहा

अनुरेखक जाहिरात (PDF): इथे पहा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक: इथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment