सुधारित पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम, 2025 मध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दि.14.08.2025 पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना दि.30.08.2025 पर्यंत ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देणेबाबत GR New Crop Insurance
New Crop Insurance :सुधारित पीक विमा योजनेंतर्गत खरीप हंगाम, २०२५ मध्ये बिगर कर्जदार शेतकऱ्यांना दि.१४.०८.२०२५ पर्यंत व कर्जदार शेतकऱ्यांना दि.३०.०८.२०२५ पर्यंत ऑनलाईन विमा अर्ज भरण्यास मुदतवाढ देणेबाबत. १. कृषी व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. प्रपियो-२०२५/प्र.क्र.६६/११-अ, दि.०९.०५.२०२५ २. कृषी व पदुम विभाग, शासन निर्णय क्र. प्रपियो-२०२५/प्र.क्र.६६/११-ओ, दि.२४.०६.२०२५ ३. कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार … Read more