गणपतीच्या आगमनाला पावसाचा ‘ताशा’! पुढचे काही दिवस ‘मुसळधार’पाऊस कोसळणार; या जिल्ह्यांना इशारा? IMD Rain Alert Maharashtra
IMD Rain Alert Maharashtra:मागील चार दिवसांपासून राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू होता. २७ सप्टेंबर रोजी राज्यभरात गणरायचे आगमन होणार आहे. पण या वर्षी ऐन गणेशोत्सवात मुसळधार पावसाचेही आगमन होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टच्या सुमारास वायव्य बंगालच्या उपसागरात आणि उत्तर ओडिशा आणि गंगीय पश्चिम बंगालमध्ये एक … Read more