बांधकाम कामगार पेन्शन योजना महाराष्ट्र, 12000rs | Bandhkam Kamgar Pension Yojana Maharashtra
Bandhkam Kamgar Pension Yojana Maharashtra: महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती (SOP-Standard Operating Procedure) विहीत करण्याबाबत. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम (२२) (ब) मध्ये वयाची ६० वर्षे पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना … Read more