या बँकांना एकरकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याबाबत महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! GR 24-06-2025 | Important government decision regarding implementation of lump sum loan repayment scheme
Important government decision regarding implementation of lump sum loan repayment scheme:राज्यातील नागरी सहकारी बँकांच्या अनुत्पादक कर्जामधील प्रभावी वसुलीसाठी सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी शासनास शिफारस केल्याप्रमाणे एकरकमी कर्ज परतफेड योजना राबविण्यास यापुर्वी वेळोवेळी शासनाने मंजुरी दिलेली आहे. एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मुदतवाढ मिळण्याबाबत अनेक नागरी सहकारी बँकांनी मागणी केली होती. … Read more