Weather Alert : आज विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा या 19 जिल्ह्यांना अलर्ट
Weather Alert : आज विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मुसळधार पावसाचा इशारा या 19 जिल्ह्यांना अलर्ट महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि सरी सुरूच आहेत. 24 सप्टेंबर रोजी राज्यातील तब्बल 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून, अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट, … Read more