आता ग्राम महसूल अधिकारी/तलाठ्यांकडील कामे होणार जलद; दैनिक कामाबद्दल सुधारीत धोरण लागू.Talathi Kamkaj New Rule
Talathi Kamkaj New Rule :ग्राम महसूल अधिकारी हा संवर्ग महसूल विभागातील महत्वाचा संवर्ग असून या संवर्गाचा थेट जनतेशी संपर्क आहे. सद्यः स्थितीत ग्राम महसूल अधिकारी सजेतील चावडीमध्ये कामकाज करत असून मंडळ अधिकारी हे मंडळ मुख्यालयाचे ठिकाणी कामकाज करत आहेत. उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे कामकाजाचे सद्यःस्थितीतील स्वरूप पाहता त्यांना ग्राम महसूल अधिकाऱ्यांवर प्रभावीपणे पर्यवेक्षण करणे … Read more