नुकसानभरपाई निधी 2025 आला! मिळणार केवळ याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना – पहा सविस्तर माहिती.Nuksan Bharpai 2025
Nuksan Bharpai 2025:नुकसानभरपाई निधी 2025 आला पण मिळणार ठाराविक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाच. सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यातील अनेक भागांतील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतीपिके पूर्णपणे वाहून गेली, तर काही ठिकाणी जमिनी पाण्याखाली गेल्याने बियाणे, खते आणि उत्पादन खर्च वाया गेला. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाने अतिवृष्टी आणि … Read more