Petrol Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधनाच्या दरात बदल, पाहा तुमच्या शहरांतील आजचे दर
Petrol Diesel Price Today:पेट्रोल आणि डिझेल हा सर्वसामान्यांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक सर्वसामान्य तर पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरुन महागाई वाढली आहे की नाही याचे अंदाज लावत असतात. आज ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत. इंधनाचे दर सकाळी सहा वाजता जाहीर केले जातात आणि मग ते सामान्य नागरिकांपर्यंत पोहचवले जातात. … Read more