SBI Personal Loan : घरबसल्या 20 लाखांपर्यंत कर्जाची सुविधा
SBI Personal Loan:देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी एक अभिनव योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत ग्राहकांना फक्त एका क्लिकवर 20 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज (Personal Loan) मिळू शकते. बँकेच्या योनो अॅप (YONO App) च्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या रिअल टाइम एक्सप्रेस क्रेडिट (Real Time Express Credit – RTXC) … Read more