डिजिटल बँकिंगचे नवे नियम १ तारखेपासून लागू होणार; तुमच्यासाठी काय बदलणार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती New Digital Banking Rules
New Digital Banking Rules: जुलैमध्ये प्रसिद्ध झालेल्या मसुद्यावर उद्योगांकडून मिळालेल्या अभिप्रायानंतर, रिझर्व्ह बँकेनं डिजिटल चॅनेलद्वारे बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हे नियम १ जानेवारी २०२६ पासून लागू होतील. ते बँकांच्या मंजुरी प्रक्रिया कडक करतील, कम्प्लायन्स आणि ग्राहक संरक्षण आवश्यकता वाढवतील आणि खुलासे तसंच तक्रार निवारण मानकं मजबूत करतील. नियमांची गरज का … Read more