PM किसान योजनेचा २२वा हप्ता बजेटपूर्वी येणार? ६ हजारांची रक्कम वाढणार. PM Kisan Yojana

image search 1768879379183

PM Kisan Yojana : देशातील कोट्यवधी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेच्या २२ व्या हप्त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २१ हप्ते जमा झाले असून, आगामी अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर २२ वा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. फेब्रुवारी महिन्यात हप्ता मिळण्याची शक्यता का?पीएम किसान … Read more

ATM Charges: खातेधारकांसाठी महत्त्वाची बातमी ! एटीएममधून पैसे काढणे महाग होणार; ‘या’ बँकेकडून व्यवहार शुल्कात वाढ.ATM Charge Changes News

Add a heading 20260119 174218 0000

ATM Charge Changes News: बँक खातेधारकांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एटीएम वापर शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे आता खातेधारकांना फटका बसणार आहे. जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएम व्यवहार शुल्कात बदल केले … Read more

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! उद्यापासून मिळणार परीक्षेचे हॉलतिकीट. Maharashtra SSC Hall Tickets 2026

Add a heading 20260119 170711 0000

दहावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! उद्यापासून मिळणार परीक्षेचे हॉलतिकीट Maharashtra SSC Hall Tickets 2026 : माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने घेण्यात येणारी इयत्ता दहावीची लेखी परीक्षा फेब्रुवारीपासून सुरू होत असून, या परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे (हॉलतिकिटे) मंगळवार पासून शाळांमार्फत उपलब्ध होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्या वतीने … Read more

राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची होणार पुनर्रचना; १७ लाख शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने घेतला निर्णय. Farmer Crop Loan

image search 1768802751393

Farmer Crop Loan:सदस्य बँकांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बैंकर्स समितीला (एसएलबीसी) आधीच माहिती महाराष्ट्रातील १७.२९ लाख शेतकऱ्यांच्या २६,६५८.७७ कोटी रुपयांच्या थकीत कर्जाची पुनर्रचना करण्यासाठी केंद्र सरकारने खाती निश्चित केली आहेत. सदस्य बँकांनी यासंदर्भात महाराष्ट्र राज्यस्तरीय बैंकर्स समितीला (एसएलबीसी) आधीच माहिती दिली आहे सुधारित व्याज सवलत योजनेंतर्गत या वर्षासाठी लागू होणारा सवलतीचा व्याज दर बँकांना पुनर्रचित कर्जाच्या … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांना मोफत एसटी प्रवास सरकारचा मोठा निर्णय MSRTC Employee Pree Pass 2026

Add a heading 20260119 112736 0000

MSRTC Employee Pree Pass 2026 – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत राज्यातील सर्व एसटी कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत विस्तृत चर्चा झाली. या चर्चेत कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. बैठकीत घेतलेले निर्णय हे कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामुळे हजारो कर्मचारी परिवारांना … Read more

NPS धारकांसाठी गुड न्यूज ! ८ लाखांपर्यंतचा पूर्ण निधी आता एका क्लिकवर मिळणार; काय आहेत नवे नियम ? NPS Pension Scheme

Add a heading 20260119 085736 0000

NPS Pension Scheme:नॅशनल पेन्शन सिस्टिम (नॅशनल पेन्शन सिस्टिम) ही केंद्र सरकारची निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता देणारी महत्त्वाची योजना आहे. सरकारी, निमसरकारी तसेच खासगी क्षेत्रातील लाखो कर्मचारी या योजनेत नियमितपणे गुंतवणूक करतात. १६ डिसेंबर २०२५ रोजी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने नॅशनल पेन्शन सिस्टिम मधून बाहेर पडणे व पैसे काढण्याबाबतचे नियम मोठ्या प्रमाणात बदलले … Read more

Mini Tractor scheme : साडेतीन लाखांचा मिनी ट्रॅक्टर घ्या; 90 टक्के अनुदान मिळवा, अशी आहे अर्जप्रक्रिया

image search 1768791605737

Mini Tractor scheme:अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाकडून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने पुरविण्याची विशेष योजना राबविली जात आहे. त्यासाठी ३.५० लाखांपर्यंत खर्चास मान्यता आहे. त्यापैकी ९० टक्के म्हणजे ३.१५ लाख रुपये अनुदान दिले जाणार असून, उर्वरित १० टक्के रक्कम स्वयंसहायता बचत गटाला स्वहिस्सा … Read more

रेशन कार्डसंदर्भात सरकारने घेतला कठोर निर्णय ! आता या १० निकषांवर मिळणार धान्याचा लाभ Ration Card News

Add a heading 20260118 163626 0000

Ration Card News : राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थी वगळून खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचावे, या उद्देशाने राज्य सरकारने ‘मिशन सुधार’ अंतर्गत शिधापत्रिकांची पडताळणी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील अपात्र लाभार्थी वगळून खऱ्या गरजूंपर्यंत धान्य पोहोचावे, या उद्देशाने राज्य सरकारने ‘मिशन सुधार’ अंतर्गत शिधापत्रिकांची पडताळणी अधिक कठोर करण्याचा निर्णय घेतला … Read more

८ वा वेतन आयोग : लेव्हल 1 ते 4 पगार ५१ हजारांवर? पाहा फिटमेंट फॅक्टरनुसार पगारवाढीचा चार्ट 8th Pay Commission Scale Pay List

image search 1768716816802

8th Pay Commission Scale Pay List: ८ व्या वेतन आयोगाला मंजुरी मिळाल्यानंतर आता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये पगारवाढीच्या आकड्यांबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. अद्याप वेतन संरचनेबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झाली नसली तरी, तज्ज्ञांनी केलेल्या ‘फिटमेंट फॅक्टर’च्या गणितानुसार पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंमलबजावणी कधी होणार?जस्टिस रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील समिती फिटमेंट फॅक्टर आणि पगारवाढीचा आराखडा निश्चित करेल. ई-केवायसी … Read more

आई गं, काटा किर्रर्रर्र… ढोलकीच्या तालावर महिलेने धरला अस्सल ठेका; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “तू स्वर्गातली अप्सरा..”. Ledis Dance Viral Video

Add a heading 20260118 125423 0000

Ledis Dance Viral Video: हल्ली सतत अनेक नवी-जुनी गाणी पुन्हा पुन्हा चर्चेत येत असतात. या गाण्यांवर लहानांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण जमेल तसा डान्स करतो. त्यातील काही व्हिडीओ खूप चर्चेतही येतात. सध्या एका महिलेचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक तरुणी खूप लावणी करताना दिसतेय. समाज माध्यमांवर कधी डान्स, तर कधी गाणी, कधी अभिनय … Read more