महिलांनो दिवाळीत फक्त एकदा कुकरमध्ये पणत्या ठेवा; परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. Diwali diya jugaad
Diwali diya jugaad: दिवाळी सणाची अनेक लोक आतूरतेने वाट पाहात असतात. दिवाळीला नव्या वस्तू आणि कपडे अनेक लोक खरेदी करतात. दिवाळीमध्ये आकर्षक दिव्यांनी केलेल्या रोषणाईने आणि घराबाहेर काढलेल्या रांगोळ्यांने मन प्रसन्न होते.दिवाळीमध्ये दिव्यांना अनन्यसाधारण असे महत्त्व असतं. लक्ष लक्ष दिव्यांनी सगळा परिसर उजळून निघत असतो.पण, या दिव्यांसोबत दिवाळीआधीच एक असा उपाय करायचा आहे; जो दिवाळीत … Read more