तुमच्या मूळ पगारानुसार पाहा – 8व्या वेतन आयोगानंतर किती होईल तुमचा नवा पगार! 8th Pay Commission Pay Level Chart
8th Pay Commission Pay Level Chart:केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांमध्ये सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे ८वा केंद्रीय वेतन आयोग (8th Pay Commission). सरकारने अलीकडेच या आयोगाला औपचारिक मंजुरी दिली असून, त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी सर्वाधिक लक्ष वेधून घेणारा मुद्दा म्हणजे फिटमेंट फॅक्टर, कारण हाच घटक कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार हे ठरवतो. … Read more