मोठी बातमी या कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ; महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के. DA Hike News 2025
DA Hike News 2025:शासननिर्णयाप्रमाणे १ जुलैपासून महागाई भत्त्यात ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के वाढ करण्यात आली असून त्यानुसार महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे. संबंधित महागाई भत्ता हे महानगरपालिका समय वेतनश्रेणीतील पूर्णकालिक कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक/ कुटुंब निवृत्तीवेतनधारक, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत वेतन घेणारे अध्यापकीय कर्मचारी यांना अनुज्ञेय असेल. मात्र, माध्यमिक … Read more