ST सवलतधारकांसाठी एसटीच्या ‘NCMC’ स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू! हे कार्ड असेल तरच मिळणार मोफत प्रवास.MSRTC NCMC Card Online Apply
MSRTC NCMC Card Online Apply:२३ फेब्रुवारी २०२६) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या प्रवासात आता तंत्रज्ञानाची नवी पहाट उगवली आहे. रोख व्यवहारांच्या पलीकडे जाऊन, पारदर्शकता आणि सोयीस्कर सेवा देण्याच्या उद्देशाने एस.टी. महामंडळाने ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (NCMC) प्रणाली लागू केली आहे. सध्या या स्मार्ट कार्डची नोंदणी सुरू झाली असून प्रत्येक आगारात व विभागीय कार्यालयात … Read more