संजय गांधी निराधार योजना नोव्हेंबर चा हप्ता या दिवशी मिळणार, यांना 1500 रु/2500 रु/3500रु मिळणार.sanjay gandhi niradhar yojana new update
sanjay gandhi niradhar yojana new update:विशेष साहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या सामाजिक अर्थसाहाय्याच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१९-२० या वर्षीचा अर्थसंकल्प विधिमंडळाला सादर करताना याबाबत घोषणा केली होती. त्यानुसार राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार, ७ … Read more