गृहकर्ज स्वस्त आणि पर्सनल लोन का असतं महाग? बँकांचे हे गणित तुम्हालाही हैराण करणार. Home Loan-Personal Loan

Home loan personal loan

Home Loan-Personal Loan: अनेकजण गरजा पूर्ण करण्यासाठी अथवा अडचणीत असताना कर्ज काढतात. कर्ज काढणे आता पूर्वीपेक्षा अधिक सोपं झालं आहे. स्पर्धेमुळे बँकाही आकर्षक ऑफर्स कर्ज देत आहेत. कोणी घरासाठी, काही जण वाहनांसाठी तर अचानक आलेल्या खर्चामुळे काही जण वैयक्तिक कर्ज घेतात. पण या कर्जांचा व्याजदर मात्र एक समान नसतो. वाहन कर्ज असा वा गृहकर्ज यांच्या … Read more

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 18 कोटी रुपयांचा अग्रीम निधी, पहा विभागनिहाय किती निधी मिळणार.Agriculture News

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251122 145400 0000

Agriculture News : सन २०२५-२६ या वर्षाच्या खरीप हंगामातील अतिवृष्टी / पुरस्थितीमुळे खचलेल्या व बुजलेल्या सिंचन विहिरींच्या दुरुस्तीच्या कामांसाठी पात्र लाभार्थ्यांस अनुज्ञेय असलेल्या अंदाजपत्रकीय खर्चाच्या ५० टक्के (रु. १५००० कमाल मर्यादा) च्या मर्यादेत अग्रीम देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार तातडीने खचलेल्या व बुजलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी सर्व विभागीय आयुक्तांना अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर खालील विवरणपत्रानुसार १८.५६ … Read more

नमो शेतकरी योजनेचा ₹2000 हफ्ता या तारखेला बँक खात्यात जमा होणार तारीख वेळ ठरली । Namo Shetkari Yojana

नमो शेतकरी योजनेचा ₹2000 हफ्ता 20251121 220620 0000

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना ही त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी एक मोठा आधार बनली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये आर्थिक सहाय्य मिळते. सध्या शेतकरी वर्गामध्ये आठव्या हप्त्याबाबत प्रचंड उत्सुकता असून, निधी वितरणाची प्रक्रिया कधी पूर्ण होणार याबाबत चर्चा सुरू आहे. या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती केंद्र सरकारच्या पीएम-किसान योजनेशी … Read more

Four Labour Codes : भारतात आजपासून चार नवे लेबर कोड लागू, केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांची घोषणा, काय बदल होणार जाणून घ्या?

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251121 204953 0000

Four Labour Codes:केंद्रीय श्रममंत्री मनसूख मांडवीय यांनी देशात चार नव्या श्रम संहिता लागू करत असल्याची घोषणा केली आहे. या चार श्रमसंहिता आजपासून देशभरातलागू होतील. या चार संहितांमध्ये द कोड ऑन वेजेस 2019, द इंडस्ट्रीयल रिलेशन्स कोड 2020, द कोड ऑन सोशल सिक्युरिटी 2020 आणि द ऑक्युपेशनल सेफ्टी, हेल्थ अँड वर्किंग कंडिशन्स कोड 2020 याचा समावेश … Read more

सिबिल स्कोअर कमी आहे? काळजी करू नका! ‘या’ ५ मार्गांनी तुम्हाला कमी स्कोअरवरही मिळू शकते कर्ज CIBIL Score

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251121 203507 0000

CIBIL Score : सध्याच्या काळात ‘सिबिल स्कोअर’ फार महत्त्वाचा आहे. तो जर चांगला नसेल तर बँका तुम्हाला दारातही उभे करणार नाही. कर्ज देण्यापूर्वी बँका अनेक गोष्टी तपासतात, ज्यात ‘सिबिल स्कोअर’ सर्वात महत्त्वाचा असतो. तुमचा सिबिल स्कोअर खराब असल्यास बँक तुम्हाला कर्ज देण्यास नकार देऊ शकते किंवा खूप जास्त व्याज आकारू शकते. पण घाबरू नका! तुमचा … Read more

HSRP Alert 2025: मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील एक कोटी वाहनांवर होणार कारवाई…

image search 1763726938992

HSRP Alert 2025:जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले असताना, राज्यात ४७ लाख २३ हजार वाहनांनाच ‘एचएसआरपी’ बसविण्यात आली आहे. मात्र, एक कोटी आठ लाख वाहनाना ही पाठी बसविण्यासाठी वाहनधारकांनी पाठ फिरविली आहे. वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी ३० नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली असून, उर्वरित वाहनांवर कारवाई करण्याचा पवित्रा परिवहन आयुक्तालयाकडून घेण्यात … Read more

फ्री शौचालय योजना 12,000 रुपये मिळणार, घर बसल्या करा ऑनलाईन अर्ज toilet scheme in Maharashtra

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251120 223344 0000

toilet scheme in Maharashtra:भारत सरकारने सुरू केलेली फ्री शौचालय योजना म्हणजेच स्वच्छ भारत मिशनचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागातील गरजू, गरीब कुटुंबांना त्यांच्या घरी स्वच्छ आणि सुरक्षित शौचालय बांधण्यासाठी आर्थिक मदत देणे हा आहे. फ्री शौचालय योजनेची रक्कम किती मिळते? या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ₹12,000 पर्यंतचे सरकारी अनुदान दिले जाते, जे दोन टप्प्यात … Read more

सरकार देत आहे ९० हजार रूपयांचे बिना तारण कर्ज; जाणून घ्या कसा करायचा अर्ज PM Svanidhi Loan

image search 1763653802529

PM Svanidhi Loan:जर तुम्ही लघु उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असाल अन् तुम्हाला पैशाच्या कमतरतेमुळं अडचणी येत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने एक खास योजना सुरू केली आहे. सरकार ९० हजार रूपयांपर्यंतचं बिझनेस लोन देत आहे. यासाठी तुम्हाला काहीही तारण ठेवण्याची गरज नाहीये. त्याचबरोबर हे कर्ज मिळवण्यासाठी तुम्हाला फार कागदी घोडे देखील नाचवण्याची गरज … Read more

जमिनीच्या वाटणीपत्रास मिळणार आता कायदेशीर आधार; भूमिअभिलेख विभागाने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय.Land Pot Hissa Mojani

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251120 181132 0000

Land Pot Hissa Mojani शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची करण्यासाठी आता प्रत्येक पोटहिश्श्यासाठी केवळ दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या हिश्श्याची करण्यासाठी आता प्रत्येक पोटहिश्श्यासाठी केवळ दोनशे रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या निर्णयामुळे नोंदणीकृत वाटणीपत्राच्या आधारे जमिनीचे विभाजन करून घेणाऱ्या शेतकऱ्यांचा जमीन मोजणीसाठी लागणारा मोठा आर्थिक भार कमी होणार आहे. … Read more

दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.मध्ये 152 पदांची भरती! ऑनलाइन अर्ज येथे करा Parbhani District Bank Recruitment 2025

image search 1763623778794

Parbhani District Bank Recruitment 2025:दि परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक लि, परभणी, विविध श्रेणीतील 152 पदांची ऑनालाईन परिक्षा प्रक्रीयेव्दारे सरळसेवा भरती करणेसाठी उमेदवारी अर्ज मागवित आहे. विविध पदासाठी असणारी पात्रता/निकष बँकेच्या www.parbhanidccbank.com या वेबसाईटवर दिनांक 25-11-2025 सकाळी 11.00 वाजेपासून प्रसिध्द होणा-या जाहीरातीत उपलब्ध असतील. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने फॉर्म व परीक्षा शुल्क जाहीरातीत नमुद केल्याप्रमाणे भरणा … Read more