पंख्यावर धुळीचे थर- पाहा पंखा झटपट साफ करण्याची सोपी युक्ती, दमायचं काम नाही..Clean Ceiling Fan Desi Jugad
Clean Ceiling Fan Desi Jugad : पंख्यावर धूळ आणि जास्त प्रमाणात चिकटपणा जमा झाला असेल तर व्हिनेगर आणि पाण्याचं द्रावण तयार करून तु्म्ही पंखा चमकवू शकता. ऊन्हाळा सुरू झाला आहे. थंडीच्या दिवसांत कमी वेळ चालणारा पंखा आता प्रत्येक घरात चोविस तास सुरू राहतो. पंखा सुरू नसेल तर अस्वस्थ व्हायला होतं. पंखा व्यवस्थित चालत नसेल तर … Read more