महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये रिक्त जागांची भरती 2025 | MSRTC Bharti 2025 :
MSRTC Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) द्वारे नवीन भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा. खाली भरतीसंबंधी संपूर्ण माहिती दिलेली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया अर्ज स्वरूप: अर्ज फुलस्केप पेपरवर टंकलिखित करावा. अर्जावर स्वतःचा फोटो चिकटवावा. संलग्न कागदपत्रे: शाळा सोडल्याचा दाखला शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र अनुभव … Read more