तीन तासांमध्ये चेक क्लिअरिंगचा नियम अखेर लांबणीवर,अंमलबजावणीला 10 दिवस बाकी असतानाच आरबीआयचा मोठा निर्णय.RBI New Cheque Clearance Rule

Add a heading 20251231 074604 0000

RBI New Cheque Clearance Rule:रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं धनादेश म्हणजेच चेक तीन तासांमध्ये क्लिअरिंग करण्याच्या नियमाच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. आरबीआयच्या चेक क्लिअरिंग सुधारणांमधील फेज 2 चा नियम 3 जानेवारी 2026 पासून लागू होणार होता. त्या नियमानुसार बँकेला चेकचा फोटो मिळाल्यानंतर तीन तासांमध्ये चेक मंजूर करायचा होता किंवा नाकारायचा होता. मात्र, आरबीआयनं एक परिपत्रक जारी … Read more

पोलीस भरती मैदानी चाचणी 20 जानेवारीपासून सुरू! तुमचं हॉल तिकीट येथे डाऊनलोड करा.Police Bharti Ground Test 2025-26

Add a heading 20251231 173109 0000

Police Bharti Ground Test 2025-26:सन 2024-2025 ची पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याबाबत. समित्या स्थापन करणेबाबत. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, सन 2024-25 पोलीस भरती प्रक्रिया राबविण्याच्या अनुषंगाने रायगड जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 94 व पोलीस शिपाई चालक संवर्गातील 03 रिक्त पदांकरीता उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने दिनांक 01.11.2025 ते 07.12.2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने … Read more

या दिवशी शाळा, महाविद्यालयांना तसेच सरकारी / निमसरकारी तसेच खाजगी कार्यालयांना सुट्टी जाहीर ; GR दि.30.12.2025. State Employees Pay Leave GR

State Employees Pay Leave GR:दि.१५ जानेवारी, २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५-२६ करिता मतदारसंघातील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी देण्याबाबत. आपल्या देशाने लोकशाही पध्दती स्विकारली असून १८ वर्षावरील नोंदणी झालेल्या सर्व नागरिकांनी प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदान करणे अपेक्षित आहे. ही बाब लक्षात घेता लोकप्रतिनिधीत्व कायदा, १९५१ च्या परिच्छेद १३५ (बी) नुसार मतदानाच्या दिवशी सर्वसाधारणपणे मतदारांना … Read more

बापरे, भरकार्यक्रमात काका-काकूंचा रोमाँटिक डान्स… असे नाचले की, VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक Couple Dance Viral Video

Add a heading 20251231 112407 0000

Couple Dance Viral Video: सोशल मीडियामुळे पती-पत्नीमधील भांडणं, प्रेम, मजामस्ती अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. एकवेळ पती-पत्नीचे गुण नाही जुळले तरी चालेल पण त्यांची आवड-निवड जुळायला हवी. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. हल्ली सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध … Read more

मोठी बातमी! LPG वरील सबसिडी बंद? तुमचा घरगुती गॅस सिलेंडर महागणार? काय आहे अमेरिकन कनेक्शन? LPG Gas Subsidy

प्रीती झिंटाच्या गाण्यावर आजीने आपली जादू दाखवली 20251230 203104 0000 1024x576 1

LPG Gas Subsidy: एलपीजी गॅस सबसिडीविषयी मोठी अपडेट समोर येत आहे. सरकार तेल उत्पादक कंपन्यांनी अमेरिकेसोबत एलपीजी आयात करण्याचा वार्षिक करार केला आहे. त्यामुळे आता या क्षेत्रात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. तुमच्या घरचा गॅस सिलेंडर अजून महागणार का? केंद्र सरकार एलपीजी (LPG) सबसिडीच्या हिशोबाबाबत नव्याने विचार करण्याच्या तयारीत आहे. कारण सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या … Read more

८ वा वेतन आयोग: १ जानेवारी २०२६ नंतर कोणाचा पगार वाढणार, संपूर्ण यादी समोर. 8th Pay Commission Salary Hike Chart List

Add a heading 20251230 223635 0000

8th Pay Commission Salary Hike Chart List:८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी १ जानेवारी २०२६ पासून प्रभावी मानल्या जात आहेत. परंतू केंद्र सरकारने अजूनपर्यंत याची अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र वाढलेला पगार नंतर आयोगा लागू झाल्याचे घोषणे नंतर मिळणार आहे. मात्र मधल्या काळाचा एरियर्स पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे. चला तर पाहूयात ज्युनिअर की सिनिअर ऑफीसर … Read more

राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर भत्ते बाबत दि.29.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) State Employees Allowance GR

20251230 071927

State Employees Allowance GR:राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबत दिनांक 29.12.2025 रोजी तीन मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.पदोन्नती व पदस्थापना बाबत : नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा , मुंबई यांच्या अधिनस्त सहायक शिधावाटप अधिकारी गट क संवर्गातुन शिधावाटप अधिकारी / मुख्य निरीक्षण अधिकारी , गट ब ( राजपत्रित ) या संवर्गात पदोन्नती … Read more

सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? नवीन दर पहा.Gold Silver Price Today

Add a heading 20251230 181747 0000

Gold Silver Price Today: सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळाली आहे. आज चांदीचा भाव ३,९७३ रुपयांनी घसरुन २,३१,४६७ रुपये प्रति किलोवर आला आहे. तसंच सोन्याच्या किमतीतही प्रति १० ग्रॅम २,४१९ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. जीएसटीसह चांदीचा दर आता २,३८,४११ रुपये प्रति किलो झाला आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर … Read more

सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची सुधारित यादी जाहीर ; एकुण 81 दिवस मिळणार सुट्टी.New School Holiday List Announcement 2026

New School Holiday List Announcement 2026:सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची सुधारित यादी जाहीर झाली आहे यानुसार शाळांना तब्बल 81 दिवसांची सुट्टी मिळणार आहे. 25 सार्वजनिक सुट्ट्या : सन 2026 या कॅलेंडर वर्षांमध्ये एकुण 25 सार्वजनिक सुट्ट्या आहेत . सदर सार्वजनिक सुट्यांच्या दिवशी शाळांना देखिल सुट्टी मिळणार आहेत . 333 रुपयांची भन्नाट गुंतवणूक योजना, शंभर … Read more

Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026: राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील सर्व उमेदवारांची यादी; ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!

Add a heading 20251230 112517 0000

Shivsena UBT And MNS Candidate List BMC Election 2026 मुंबई: मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC Election 2026) मनसेकडून नेमके उमेदवार किती याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. मनसे 52 जागांवर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार आहे. काल रात्री उशिरापर्यंत 49 उमेदवारांना अर्ज देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अद्याप मनसेकडून उमेदवारांची यादी जाहीर नाही. मनसेकडून … Read more