50/55 व्या वर्षी अथवा 30 वर्षे सेवा झालेल्या राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना सक्तीची निवृत्तीबाबत पुनर्विलोकन ; GR निर्गमित दि.01.07.2025 | State Employees Retirement Update
State Employees Retirement Update:विभागीय पुनर्विलोकन समिती स्थापन करणेबाबत.महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ च्या नियम १० (४) व नियम ६५ अनुसार सार्वजनिक हितास्तव अकार्यक्षम व संशयास्पद सचोटीच्या अधिकारी/कर्मचारी यांना वयाच्या ५०/५५ व्या वर्षी अथवा ३० वर्षे अर्हताकारी सेवा कालावधी पूर्ण झाल्यावर, यापैकी जे अगोदर घडेल तेव्हा, सेवेत राहण्याची पात्रापात्रता (पात्र/अपात्र) आजमाविण्याच्या दृष्टीने त्यांचे पुनर्विलोकन करुन … Read more