सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?DA Hike
DA Hike : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग कधी लागू होणार? याची चर्चा सुरू असतानाच एक आनंदाची बातमी हाती आली आहे. या दिवाळीमध्ये केंद्र सरकार आपल्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी भेट घेऊन येण्याची शक्यता आहे. जुलै-डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी महागाई भत्ता (DA) ३% नी वाढण्याची शक्यता आहे. सध्याचा डीए ५५% आहे, तो … Read more