Bank Crop Loan:अनेकदा शेतकऱ्यांना बँकांकडून पीक कर्ज मिळवताना, कमी सिबिल स्कोअर किंवा जुन्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे अडचणी येत आसतात. यामुळे त्यांना खाजगी सावकारांकडून जास्त व्याजदराने कर्ज घ्यावे लागते…. या गंभीर समस्येवर उपाय म्हणून, महाराष्ट्र शिखर बँकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Crop lone ; या बँंकाकडून पिककर्ज मिळनार
आता शिखर बँक थेट चांगल्या प्रकारे काम करणाऱ्या प्राथमिक कृषी पतसंस्थांना निधी पुरवनार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या स्थानिक पतसंस्थेमार्फत सहजपणे पीक कर्ज उपलब्ध होनार आहे….
यामुळे, बीड, नाशिक, धाराशिव, नागपूर आणि वर्धा यांसारख्या आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा सहकारी बँकांकडून कर्ज घेऊ न शकणाऱ्या शेतकऱ्यांनाही त्यांच्या स्थानिक पतसंस्थेमार्फत सहजपणे पीक कर्ज उपलब्ध होनार आहे…
याचे शेतकऱ्यांना अनेक फायदे मिळनार आहेत कारण पतसंस्थांमार्फत मिळणारे कर्ज परतफेड करण्यास सोपे असते, कारण त्यावर कमी व्याजदर असतो. यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप आणि रब्बी हंगामासाठी वेळेवर पिककर्ज उपलब्ध होईल..या निर्णयाची माहिती विद्याधर अनास्कर यांनी दिली आहे.
या निर्णयाच्या योग्य अंमलबजावणी झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळनार आहे. यामुळे शेतकऱ्यांना खासगी सावकारांकडून कर्ज घेन्याची गरज पडनार नाही आणि त्यांना शेतीसाठी आवश्यक असलेले कर्ज वेळेवर उपलब्ध होईल..
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा