भाजप राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 6 नावे चर्चेत; महाराष्ट्रातून एक नाव आघाडीवर, कोणाला मिळणार संधी? BJP President Election
BJP President Election: भाजप लवकरच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाचे नाव जाहीर करू शकते. एएनआय वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार भाजप नवीन अध्यक्षपदासाठी 6 नावांवर विचार करत आहे, ज्यामध्ये केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान, मनोहर लाल खट्टर, भूपेंद्र यादव आणि धर्मेंद्र प्रधान यांचा समावेश आहे. त्याच वेळी, भाजपचे सरचिटणीस सुनील बन्सल आणि विनोद तावडे हे देखील शर्यतीत असल्याचे सांगितले … Read more