राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांचे पदोन्नती , आश्वासित प्रगती योजना , निवृत्तीविषयक लाभ प्रकरणे मार्गी लावणेबाबत विशेष मोहिम ; GR निर्गमित. Promotion of State Officers, Assured Progress Scheme, Retirement Benefits GR Issued
Promotion of State Officers, Assured Progress Scheme, Retirement Benefits GR Issued:राज्य शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संदर्भात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई सुरु करण्यात येते. मात्र सदर प्रकरणे वर्षानुवर्षे विविध कारणांमुळे प्रलंबित राहत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संबंधित अपचा-यास सेवाविषयक लाभ उदा. पदोन्नती, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ इ. … Read more