राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा हस्तांतरण बाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित दि.24.07.2025 |Important government decision regarding transfer of service of state employees
Important government decision regarding transfer of service of state employees:बिगर राज्य नागरी सेवेतून (Non-SCS) भारतीय प्रशासन सेवेत निवडीने नियुक्तीच्या निवडसूचीच्या निवड प्रक्रियेकरीता शिफारशीसाठी पात्रता निकष व कार्यपध्दती विहित करण्याबाबत. भारतीय प्रशासन सेवेत नियुक्तीचे खालीलप्रमाणे तीन मार्ग विहित करण्यात आले आहेत- १) स्पर्धा परिक्षेद्वारे सरळसेवेने नियुक्ती (Appointment by Competitive Examination) २) राज्य नागरी सेवेतून (SCS) पदोन्नतीने … Read more