वाजले की बारा’ गाण्यावर कॉलेजच्या प्रोफेसरचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले; ‘मॅडम तुम्ही…’ Bangalore College Professor Dance Viral Video
Bangalore College Professor Dance Viral Video : मराठमोळी संस्कृती म्हटली की, सगळ्यात आधी लावणीच आठवते. लावणी सादर केल्यानंतर समोरचा प्रेक्षक अगदी उत्साहाने नाचू, गाऊ लागतो. त्यामुळे अनेक मराठी चित्रपटात लावणी आजही आवर्जून ठेवली जाते; जेणेकरून सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले जाईल.पण, लावणीची ही क्रेझ आता महाराष्ट्रापूर्ती मर्यादित राहिली नाही बंगळुरू पर्यंत पोहचली आहे. सोशल मीडियावर असाच … Read more