सरकारची मोठी घोषणा! आजपासून कामगारांना मोफत 30 भांड्यांचा संच मिळणार, अर्जाची गरज नाहीMofat Bhandi Yojana 2025
Mofat Bhandi Yojana 2025 : महाराष्ट्र शासनाने बांधकाम क्षेत्रातील मजुरांच्या कुटुंबांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महिलांसाठी “मोफत भांडी संच योजना” राबवण्यात आली आहे. या योजनेत पात्र बांधकाम महिला कामगारांना ३० भांड्यांचा संपूर्ण स्वयंपाकघर संच मोफत दिला जातो. योजनेचा उद्देश बांधकाम मजुरांच्या महिलांना स्वयंपाकासाठी आवश्यक मूलभूत भांडी उपलब्ध करून देणे. … Read more