10वी पास उमेदवारांसाठी 1850 जागांसाठी मोठी भरती! Heavy Vehicles Factory Recruitment
हेवी व्हेईकल्स फॅक्टरी (HVF) मार्फत ज्युनिअर टेक्निशियन या पदांसाठी एकूण 1850 जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीसाठी ITI उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भरती ही करारावर आधारित असेल. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज 18 जुलै 2025 पूर्वी ऑनलाईन पद्धतीने भरावा. शैक्षणिक पात्रता उमेदवाराने NAC/NTC परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. संबंधित ट्रेडमध्ये प्रशिक्षण घेतलेले असावे. … Read more