राज्यातील सगळ्या नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर! संपूर्ण प्रवर्ग व सर्व जिल्ह्यांची यादी येथे पहा. Maharashtra Nagar Panchayat and Nagar Parishad Reservation 2025
Maharashtra Nagar Panchayat and Nagar Parishad Reservation 2025:राज्यातील 247 नगर परिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नगर विकास विभागांचे अपर मुख्य सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, उपसचिव प्रियांका कुलकर्णी, छापवाले, उपसचिव विद्या हम्पय्या, अनिरुद्ध जेवळीकर, यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तिरोडा, … Read more