महत्वाची माहिती राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी जाहीर सूचना ! शासन पत्रक पहा | Maharashtra Farmer Government Circular
Maharashtra Farmer Government Circular:सर्व शेतक-यांना सुचित करण्यात येत आहे की, ७/१२ वर जेवढे नाव आहेत त्या सर्व शेतक-यांनी गावातील नजीकच्या सीएससी केंद्रावर संपर्क करून फार्मर आय डी. तात्काळ काढून घेणेत यावा. कागदपत्रे :- आधारकार्ड, सर्व ७/१२ किंवा ८अ उतारा, आधारकार्ड सलग्न असलेला मोबाईल नंबर (ओटीपी करीता) फार्मर आय.डी का काढावा : ज्याप्रमाणे सर्व सामान्य व्यक्तीची … Read more