आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा Land Record Road
Land Record Road:शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठीचा रस्ता मिळवण्यासाठी आजवर तहसील कार्यालयांचे फेरे मारावे लागत होते. आदेश निघूनही अंमलबजावणी वर्षानुवर्षे होत नसे. या त्रासातून शेतकऱ्यांना मुक्तता देण्यासाठी महसूल विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता शेतरस्ता आणि वहिवाटीच्या रस्त्यांबाबत तहसीलदारांनी दिलेल्या आदेशांची सात दिवसांच्या आत अंमलबजावणी करणे बंधनकारक ठरणार आहे. अधिकाऱ्यांसाठी जिओ-टॅग फोटो व दस्तऐवजीकरण अनिवार्य महसूल विभागाच्या … Read more