HSRP Alert 2025: मुंबई, पुणे, नागपूरसह राज्यातील एक कोटी वाहनांवर होणार कारवाई…
HSRP Alert 2025:जुन्या वाहनांना ‘उच्च सुरक्षा क्रमांक पाटी’ (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक करण्यात आले असताना, राज्यात ४७ लाख २३ हजार वाहनांनाच ‘एचएसआरपी’ बसविण्यात आली आहे. मात्र, एक कोटी आठ लाख वाहनाना ही पाठी बसविण्यासाठी वाहनधारकांनी पाठ फिरविली आहे. वाहनांना ‘एचएसआरपी’ बसविण्यासाठी ३० नोव्हेंबर ही मुदत देण्यात आली असून, उर्वरित वाहनांवर कारवाई करण्याचा पवित्रा परिवहन आयुक्तालयाकडून घेण्यात … Read more